आज दसऱ्या दिवशी श्री.बिरदेव शासनकाठी उभी करून यात्रेस प्रारंभ: फलटणच्या बिरदेव देवाची यात्रा 24 ते 26 ऑक्टोबरला विविध कार्यक्रमाने साजरी होणार! 


आज दसऱ्या दिवशी श्री.बिरदेव शासनकाठी उभी करून यात्रेस प्रारंभ:

 

फलटणच्या बिरदेव देवाची यात्रा 24 ते 26 ऑक्टोबरला विविध कार्यक्रमाने साजरी होणार!

 

फलटण: बिरदेव देवस्थान ट्रस्ट, जाधववाडी, फलटण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसारश्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट, जाधववाडी, फलटण ता. फलटण, जि. सातारा ४१५५२३

 

ट्रस्ट रजि. नं. ए १२८५ दि. २२/०१/१९६० (कोल्हापूर-सातारा) Email

उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. दत्ता आण्णा चोरमले ७७५६८०२४९२

 

जा.क्र./बि.दे.टू./१७ /२०२६-२७ दिनांक : १९/१०/२०२६ श्री बिरदेव देवस्थान यात्रा स्वरुप मौजे जाधववाडी (फ), ता. फलटण, जि. सातारा येथील दिनांक २४/१०/२०२६ ते २६/१०/२०२६ रोजी श्री बिरदेवाची यात्रा भरणार असून सदर यात्रेचे तीन दिवसाचे स्वरुप खालील प्रमाणे…

१ शासनकाठी प्रस्थान२४/१०/२०२६

सायं. ५.०० वाजता

२. बिरदेवाची पुजा व शासनकाठी आरत्या दाखविणे तसेच उपाध्यक्ष यात्रा सुचना

२४/१०/२०२६

सायं. ८.०० वाजता

३बिरदेवाची महापुजा व धुपआरती

२५/१०/२०२६ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत

 

४)गजीनृत्य व भाकणुक कार्यक्रम २५/१०/२०२६ रात्री १०.०० ते पहाटे ६.०० वाजेपर्यंत

 

५ )इंगळाने नहाणे

२६/१०/२०२६

पहाटे ६.०० ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत

 

६)बकरी कापणे२६/१०/२०२६सकाळी ७.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत

 

७गजीनृत्य, सोटमारणे, पालखी छबीना, दुपारती

२६/१०/२०२६

सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत

 

८ पाकाळणी व यात्रा समाप्ती व शासनकाठ्या पुन्हा धनगरवाडा येथे आणने

२६/१०/२०२६ संध्याकाळी

७.०० ते ९.०० वाजेपर्यंत

 

वरील प्रमाणे सर्व कार्यक्रम श्री बिरदेव मंदीर येथे गेली १०० वर्षे रुढी, प्रथा, परंपरेने सर्व मानकरी तसेच समाज बांधव व भावीक भक्तांच्या उपस्थितीत पार पडत आलेल्या आहेत व अत्ता सुध्दा पार पडणार आहेत याची सर्व मानकरी, समाजबांधव व भावीक भक्तांनी नोंद घ्यावी.

असे आवाहन  श्री. दत्ता अण्णा चोरमले उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट, जाधववाडी (फ) यांनी केले आहे.


0
कृपया वोट करा

राजधानी साताराच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!