साप्ताहिक राजधानी सातारा प्रकाशन सोहळा जावली येथील सिद्धनाथ मंदिरामध्ये सालकरी पुजाऱ्यांच्या हस्ते साधेपणाने उत्साहात साजरा!
फलटण: साप्ताहिक राजधानी सातारा प्रकाशन सोहळा आज जावली तालुका फलटण येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये विद्यमान सालकरी व पुजारी यांचे हस्ते साधेपणाने व उत्साहात साजरा झाला.
यावेळी सालकरी सुनील गुरव,बबन पवार, सोमनाथ दादासो साळुंखे, पुजारी अशोक पवार, अनिल माने-पवार सिद्धनाथाचे भक्त बाळासाहेब नाळे, अतुल चव्हाण,पत्रकार सुभाष सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Views: 11







